{
  "village_code": "271500140203700000",
  "village_name": "घुबडवाडी",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:36:17Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nविहीर नोंद – अर्जदार माधव जनार्धन मंगनाळे रा.घुबडवाडी ता.कंधार येथील रहिवाशी असून त्यांचे मौजे घुबडवाडी येथील शेतगट क्र. 84 मध्ये माधव जनार्धन मंगनाळे व सतिश जनार्धन मंगनाळे यांचे समाईक क्षेत्रफळ 1 हे 56 आर जमीनीत असलेल्या विहीरीची नोंद सातबारा घेण्यासाठी अर्ज, शपथपत्र दिल्यावरुन स्थळपहाणी करुन नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "RAHUL RADHAKISHAN BURREWAR"
}
