{
  "village_code": "271500140203710000",
  "village_name": "गुंटुर",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1411,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-17",
  "objection_until": "2026-09-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:34:35Z",
  "surveys": [
    "274",
    "365"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/08/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-06, आदेश जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-34,\nआदेश दिनांक : 10/04/2026, जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-06 दिनांक : 25/03/2026.\nवाचा – 1. मा.तहसीलदार साहेब कंधार यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-06 दिनांक : 25/03/2026.\n2. वाचा – 1. मा.तहसीलदार साहेब कंधार यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-34 दिनांक : 10/04/2026.\n3. मा.तहसिलदार साहेब कंधार यांचे कार्यालयीन पत्र जा.क्र. 2025/जमा-1/कावी-3864 दिनांक 14/7/2026\n1. मा.तहसिलदार साहेब यांचे कार्यालयीन आदेश जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-06, दिनांक 25/03/2026 अन्वये आर्चना गौरीशंकर आगलावे, राखी गौरीशंकर आगलावे, राणारणजीत गौरीशंकर आगलावे व भगवान रघुनाथ आगलावे यांचे गट नंबर 365 मधील क्षेत्रफळ 3.16 व पोटखराब 0.04 आर एकुण 3. हे 20 आर, गट नंबर 365 मधील क्षेत्रफळ 3.17 व पोटखराब 0.03 आर अशी एकुण 3. हे 20 आर शेतजमीनीचे क्षेत्रफळ पांडुरंग रघुनाथराव आगलावे यांना गट नंबर 365 मधील क्षेत्रफळ 01 हे 05 आर व पोटखराब 0.02 आर, गट नंबर 365 मधील 01 हे. 06 आर व पोटखराब 0.01 आर जमीन वाटप केले.\n2. मा.तहसिलदार साहेब यांचे कार्यालयीन आदेश जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-34, दिनांक 10/04/2026 अन्वये पांडुरंगा रघुनाथ आगलावे यांचे मौजे गुंटुर येथील गट नंबर 274 मधील क्षेत्रफळ 01 हे 54 आर व पोटखराब 0.02 आर एकुण 1. हे 56 आर पैकी 0.94 आर व पोटख्रराब 0.02 आर जमीन हणमंत रघुनाथ आगलावे यांना वाटणी करुन दिलेली आहे. मा.तहसिलदार साहेब कंधार यांचे कार्यालयीन पत्र जा.क्र. 2025/जमा-1/कावी-34 दिनांक 14/7/2026. जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-06 दिनांक : 25/03/2026. जा.क्र.2026/जमा-1/85(2)/सीआर-34 दिनांक : 10/04/2026.अन्वये नोंद केली, पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "RAHUL RADHAKISHAN BURREWAR"
}
