{
  "village_code": "271500140203710000",
  "village_name": "गुंटुर",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:34:35Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nविहीर नोंद – अर्जदार केशव धोडींबा शिंदे रा.गुंटुर ता.कंधार येथील रहिवाशी असून त्यांचे मौजे गुंटुर ता.कंधार येथील शेतगट क्र. 01 क्षेत्रफळ 1 हे 32 आर जमीनीत असलेल्या विहीरीची नोंद सातबारा घेण्यासाठी अर्ज, शपथपत्र दिल्यावरुन स्थळपहाणी करुन नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "RAHUL RADHAKISHAN BURREWAR"
}
