{
  "village_code": "271500140203720000",
  "village_name": "चौकी पाया (बेचीराग )",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 206,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:38:02Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबाजूस नमूद जमिनीचे खातेदार मंगेश शंकर दंडवे अपाक वडील शंकर माणिका दंडवे यांच्या नावे असलेले गट क्र ५३ मध्ये १.०९ हे आ क्षेत्र आहे. मंगेश शंकर दंडवे यांनी त्यांचे वय १८ वर्षे झाले आहे त्यांच्या वडिलांचे अपाक हे नाव कमी करणेसाठी अर्ज व शपथपत्र दाखल केले आहे. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र वर त्यांची जन्म तारीख १३/०९/२००८ असल्याने अर्जदार आज रोजी सज्ञान झाले असल्याने अर्जदार यांच्या नावासमोरील अपाक शंकर माणिका दंडवे हे नाव कमी करण्यात येत आहे असे",
  "talathi": "विष्णुकांत दत्तात्रय मुंडे"
}
