{
  "village_code": "271500144150800000",
  "village_name": "कंधार",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1973,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:57:29Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र. २०२६/जमा-१/८५(२)/सिआर- 440\nआदेश दिनांक : 14/10/2026\nमा तहसिलदार साहेब यांच्‍या कलम 85(2) चे अधिकारा चा वापर करुन मौजे कंधार येथील सर्वे क्र 14 मध्‍ये विशाल अरविंदराव नळगे यांच्‍या नावे 3.71 हे आर जमीन असुन त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमिनीचे विभाजन) नियम, 1967 नियम 3 अन्वये नमुना अ मध्ये सर्व हितसंबधितांना नोटीस बजावण्यात आली. प्रकरणात सुनावणी घेण्यात आली होती. नमुद सुनावणी दिनांक १३.१०.२०२६ रोजी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीस १. नंदा शहाजी नळगे २ ज्योती भास्कर नळगे ३. रागीनी\nविशाल नळगे ४. विशाल अरविंदराव नगळे ५. शोभा अरविदंराव नळगे ६. शहाजी अरविंदराव नळगे ७. भास्कर\nअरविंदराव नळगे यांनी तहसिलदार साहेब कंधा यांचे समक्ष सुनावणी दरम्यान उपस्थित राहुन संमतीपत्र रु.१००/- मुद्रांकावर सदर जमीन त्यांचे नावावर संमती पत्रामध्ये व सादर केलेल्या अर्जामध्ये नमुद केल्याप्रमाणे वाटणी नंदा शहाजी नळगे, ज्योती\nभास्कर नळगे, रागीनी विशाल नळगे यांना करून देण्याबाबत संमतीपत्र समक्ष सादर केले आहे.त्‍याचा तपशिल खालील प्रमाणे\n1 नंदा शहाजी नळगे यांना सर्वे क्र 14 मध्‍ये क्षेत्र 3.71 हे आर पैकी 1.05 हेआर व पो ख 0.02 हे आर जमीन यांच्‍या हिश्यास देण्‍यात आली.\n2 ज्‍योती भास्‍कर नळगे यांना सर्वे क्र 14 मध्‍ये क्षेत्र 3.71 हे आर पैकी 1.04 हेआर व पो ख 0.02 हे आर जमीन यांच्‍या हिश्यास देण्‍यात आली.\n3 रागीनी विशाल नळगे यांना सर्वे क्र 14 मध्‍ये क्षेत्र 3.71 हे आर पैकी 1.62 हेआर व पो ख 0.05 हे आर जमीन यांच्‍या हिश्यास देण्‍यात आली.\nकरीता वरील प्रमाणे मा तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय कंधार यांचे कलम 85 (2)च्‍या आदेशान्‍वये नोंद घेण्‍यात येते. करीता नोंद पुढील कार्यवाहीस्‍तव सादर.",
  "talathi": "एस.के.देशमुख"
}
