{
  "village_code": "271500144150800000",
  "village_name": "कंधार",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1975,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:57:29Z",
  "surveys": [
    "69/b"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजुस दर्शविलेल्‍या सर्वे क्र 69/b मधील खातेदार केशव गंगाराम लुंगारे रा लुंगारेगल्‍ली कंधार येथील रहिवाशी असुन त्‍यांच्या नावे मौजे कंधार येथील सर्वे क्र 69/b मध्‍ये क्षेत्र 0.09 हे आर जमीन असुन त्‍यापैकी त्‍यांनी खालील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर बालाजी रघुनाथ डांगे यांना 0.0340 हे आर जमीन रक्कम रु 315000/- करण्‍यात आलेवरुन सदर प्रकरण मा दिवाणी न्‍यायालय कनिष्‍ठ स्‍तर कंधार येथे दावा दाखल झालेने व तसेच खरेदीखताचा दस्‍तावेज दि 25.08.2026 रोजी सहायक जिल्‍हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी सदरचा दस्‍तावेज स्‍टॅंप अॅक्‍ट कलम 33 प्रमाणे Impound करुन दिलेला असल्‍यामुळे अर्जदारांनी अर्ज दिलेच्‍या अनुषंगाने 100 रु चे बॉंड वर खरेदीखत करुन घेतले होते.सदर खरेदीखता वरुन सदर जमीनीची नोंद ७/१२ वर करता येत नाही असा दावा मा दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर कंधार येथे RCS No 18/26 असा दाखल केला होता या दाव्या मध्‍ये सदरचा बॉंड वर खरेदीखत होत नसल्‍यामुळे मा न्‍यायालयाने मुद्रांक शुल्‍क रक्कम भरणेसाठी आदेशीत केल्‍यामुळे देय मुद्रांक शुल्‍क 24440/- रु भरणा करुन सदर Impound करुन घेतले असल्‍यामुळे सदर नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद दप्‍तरी दाखल असे",
  "talathi": "एस.के.देशमुख"
}
