{
  "village_code": "271500144150800000",
  "village_name": "कंधार",
  "taluka_name": "कंधार",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1978,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:22:32Z",
  "surveys": [
    "16/b"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लीनांदेड , कंधार\nलिहून देणार : संदीप सदाशिव आम्लापुरे रा. कंधार यांनी दुय्यम निबंधक कंधार यांचेकडील दस्त क्रमांक 1586 दिनांक 31/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/b वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लीनांदेड यांचेकडील पत्र क्रमांक 211026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस.के.देशमुख"
}
