{
  "village_code": "271500150203720000",
  "village_name": "जांब बु",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:16:18Z",
  "surveys": [
    "651"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजुस दर्शिवेलेले गटाचे खातेदार गजानन अनंत मोरे रा जांब बु यांचे शेत गट क्र.651 असून त्यांनी त्यांच्या हिश्यात एक बोअर मारलेली असून त्यांच्या विनंती अर्ज दिल्यावरून सदर जमिनीचा पंचासमक्ष पंचनामा केला असता त्यांच्या हिश्यात एक बोअर असल्याचा निर्दशनास आले वरून इतर अधिकारात बोअरची नोंद घेण्यात आली सोबत स्थळ पंचनामा अर्जादारचा अर्ज १०० रुपायचे बॉंड वर शपथ पत्र सादर केल्यावरून नोद घेण्यात आली .\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "परमेश्वर शिवाजी शिंदे"
}
