{
  "village_code": "271500150203760000",
  "village_name": "सांगवी बेनक",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 938,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:43:27Z",
  "surveys": [
    "250"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबालाजी हाणमंता कपाळे राहणार सांगवी बे येथील रहिवाशी असुन् मौजे सांगवी बेनक येथील मालकी शेत जमीन भाऊ संतोष हाणमंता कपाळे यांना गट क्र 250 मधील 1.33 हे. आर पैकी 0.66 हे. आर जमीन वाटून दिली आहे व शिल्लक बालाजी हाणमंता कपाळे यांना गट क्र 250 मधील 0.67 हे. आर जमीन कायम राहील. करिता संमतीपत्रक व अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अतुल अच्युत ठुबे"
}
