{
  "village_code": "271500150203760000",
  "village_name": "सांगवी बेनक",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:43:27Z",
  "surveys": [
    "185",
    "220"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nरामधन मिठू जाधव हे मौजे सांगवी बेनक येथील रहिवाशी असुन् त्यांच्या नावे सांगवी बेनक येथे गट क्र 185 मध्ये क्षेत्र 0.05 हे. आर , 220 मध्ये क्षेत्र 0.38 हे. आर क्षेत्र आहे सदरील 7/12 वर रामधन मिटु असे चुकीचे नाव आहे तरी त्यांचे आधार कार्ड नुसार रामधन मिठू जाधव असे करून द्यावे. त्यांनी दिलेल्या राजपत्र व शपथ पत्रावरून नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अतुल अच्युत ठुबे"
}
