{
  "village_code": "271500150203760000",
  "village_name": "सांगवी बेनक",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 941,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:03:07Z",
  "surveys": [
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबाबुराव मलीकार्जुन क्यादापुरे हे मौजे सांगवी बेनक येथील रहिवाशी असुन् त्यांच्या नावे सांगवी बेनक येथे गट क्र 259 मध्ये क्षेत्र 1.53 हे. आर क्षेत्र आहे सदरील 7/12 वर बाबाराव मलीकार्जुन असे चुकीचे नाव आहे तरी त्यांचे आधार कार्ड नुसार बाबुराव मलीकार्जुन क्यादापुरे असे करून द्यावे. त्यांनी दिलेल्या आधार कार्ड व शपथ पत्रावरून नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अतुल अच्युत ठुबे"
}
