{
  "village_code": "271500150203790000",
  "village_name": "कोटग्याळ",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1051,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-10-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:10:57Z",
  "surveys": [
    "34",
    "5/A/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गट क्र 34,5/A/1 मधील खातेदार राजूदास गोविंद चव्हाण रा कोटग्याळ येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे कोटग्याळ येथील गट क्र 34 मध्ये क्षेत्र 0.81 हे आर जमीन असून गट क्र 5/A/1 मध्ये क्षेत्र 0.42 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलांस खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 करण राजुदास चव्हाण यांना गट क्र 34 मध्ये क्षेत्र 0.81 हे आर पैकी 0.40 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 5/A/1 मध्ये क्षेत्र 0.42 हे आर पैकी 0.21 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 सुशांत राजुदास चव्हाण यांना गट क्र 34 मध्ये क्षेत्र 0.81 हे आर पैकी 0.41 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 5/A/1 मध्ये क्षेत्र 0.42 हे आर पैकी 0.21 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500रु चे बॉंड क्र DV 850913 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय संभाजी वाघमारे"
}
