{
  "village_code": "271500150203790000",
  "village_name": "कोटग्याळ",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1057,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:10:57Z",
  "surveys": [
    "30/B/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा मुखेड\nगहाणखत लिहुन देणार : तेजेराव भुजंगराव श्रीरामे रा. कोटग्याळ यांनी दुय्यम निबंधक मुखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2236-2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/B/1 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजेराव भुजंगराव श्रीरामे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 340000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय संभाजी वाघमारे"
}
