{
  "village_code": "271500150203810000",
  "village_name": "आडमाळवाडी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 381,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:03:55Z",
  "surveys": [
    "103",
    "133",
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nशंकर रामकिशन शेळके राहणार शेळकेवाडी येथील रहिवासी असून त्यांनी असा अर्ज दिला आहे की, त्यांची मौजे आडमाळवाडी येथील गट क्र. 103 मध्ये 0.53 हे. आर, 133 मध्ये 0.60 हे.आर व गट क्र. 137 मध्ये 0.55 हे.आर जमीन असून सदर गटाच्या 7/12 वर त्यांच्या नावाची नोंद चुकीची पडलेली असून त्याऐवजी आधारकार्ड प्रमाणे शंकर रामकिशन शेळके अशी दुरुस्त करण्यात यावी.करिता नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय संभाजी वाघमारे"
}
