{
  "village_code": "271500150203860000",
  "village_name": "बेरळी बु",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:27:39Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार खंडू नागोराव बिरू रा बेरळी बु येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे बेरळी बी येथील गट क्र 137 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर खंडू नागोराव असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी खंडू नागोराव बिरू असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्त्व सादर",
  "talathi": "कदम व्‍यंकट काशिनाथ"
}
