{
  "village_code": "271500150203900000",
  "village_name": "शिरूर दबडे",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2367,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:41:57Z",
  "surveys": [
    "371",
    "378",
    "390"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गट क्र 371,378,390,मधील सामाईक खातेदार 1 बालाजी सोनबा कराळे 2 रामराव सोनबा कराळे 3 हणमंत सोनबा कराळे रा शिरूर दबडे येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे शिरूर दबडे येथील गट क्र 371 मध्ये क्षेत्र 1.24 हे आर व गट क्र 378 मध्ये क्षेत्र 1.39 हे आर गट क्र 390 मध्ये क्षेत्र 2.48 हे आर जमीन असुन व तसेच बालाजी सोनबा कराळे यांच्या नावे गट क्र 371 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या आपापसात/भावास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 बालाजी सोनबा कराळे यांना गट क्र 378 मध्ये क्षेत्र 1.39 हे आर पैकी 1.00 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 390 मध्ये क्षेत्र 2.48 हे आर पैकी 0.80 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 रामराव सोनबा कराळे यांना गट क्र 371 मध्ये क्षेत्र 1.24 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 371 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर पैकी 0.18 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 390 मध्ये क्षेत्र 2.48 हे आर पैकी 0.98 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n3 हणमंत सोनबा कराळे यांना गट क्र 371 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर पैकी 0.10 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 390 मध्ये क्षेत्र 2.48 हे आर पैकी 0.70 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 378 मध्ये क्षेत्र 1.39 हे आर पैकी 0.39 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855706 वर नोटरी क्र 206 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद माजुरीस्तव सादर.",
  "talathi": "लक्ष्मण मारोतीराव पाटील होनशेट्टे"
}
