{
  "village_code": "271500150203920000",
  "village_name": "सावरगाव पि",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1897,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:43:51Z",
  "surveys": [
    "123",
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nधोंडीबा काळबा नटवे हे सावरगाव पिर येथील रहिवासी असून त्यांनी असा अर्ज दिला आहे की, त्यांची मौजे सावरगाव पिर येथील गट क्रमांक 123 मध्ये 0.76 हे. आर व गट क्रमांक 124 मध्ये 1.00 हे.आर शेतजमीन असून सदर 7/12 वर त्यांच्या नावाची नोंद चुकून धोडिबा काळबा अशी झाली असून त्याऐवजी आधार कार्ड प्रमाणे धोंडीबा काळबा नटवे अशी करण्यात यावी. करिता अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "नंदकिशोर ग्यानोबा चिंचोरे"
}
