{
  "village_code": "271500150203920000",
  "village_name": "सावरगाव पि",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1899,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:43:51Z",
  "surveys": [
    "444"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमरुबाई केरबा बनसोडे ह्या मौजे सावरगाव पिर येथील रहिवासी असून त्यांनी असा अर्ज दिला आहे की,त्यांची मौजे सावरगाव पिर येथील गट क्रमांक 444 मध्ये 0.64 हे. आर जमीन असून सदर 7/12 वर त्यांचा नावाची नोंद चुकून मऱ्याबाई केरबा असी झालेली आहे तरी त्यांचा नावाची नोंद आधार कार्ड प्रमाणे मरुबाई केरबा बनसोडे अशी करण्यात यावी, करिता अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "नंदकिशोर ग्यानोबा चिंचोरे"
}
