{
  "village_code": "271500150203920000",
  "village_name": "सावरगाव पि",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1900,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:43:51Z",
  "surveys": [
    "488"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसुमनबाई भुजंगा कांबळे राहणार सावरगाव पिर येथील रहिवाशी असून त्यांनी असा अर्ज दिला आहे की त्यांची मौजे सावरगाव पि येथील गट क्र 488 मध्ये 0.8450 हे. आर जमीन असून सादर 7/12 वर त्यांच्या नावाची नोंद चुकून सुमणबाई भूजगराव अशी झाली आहे तरी त्याऐवजी आधार कार्ड प्रमाणे सुमनबाई भुजंगा कांबळे अशी दुरुस्त करण्यात यावी . करीता अर्ज व शपथ पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजूरीस्तव सादर",
  "talathi": "नंदकिशोर ग्यानोबा चिंचोरे"
}
