{
  "village_code": "271500150203920000",
  "village_name": "सावरगाव पि",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1902,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:43:51Z",
  "surveys": [
    "900",
    "911",
    "914",
    "916",
    "934"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nरामकिशन धोंडीबा जमजाळ हे मौजे सावरगाव पिर येथील रहिवासी असून त्यांनी असा अर्ज दिला आहे की, त्यांची मौजे सावरगाव पिर मधील गट क्रमांक 911 मध्ये 0.96 हे.आर, गट क्रमांक 914 मध्ये 0.64 हे.आर, गट क्रमांक 916 मध्ये 0.32 हे.आर, गट क्रमांक 934 मध्ये 0.53 हे.आर व गट क्रमांक 900 मध्ये 0.07 हे.आर जमीन असून, गट क्रमांक 911,गट क्रमांक 914, गट क्रमांक 916, गट क्रमांक 934 व गट क्रमांक 900 वरील 7/12 वर त्यांच्या नावाची नोंद चुकून रामकिशन धोडीबा अशी झाली आहे. त्याऐवजी आधारकार्ड प्रमाणे त्यांचा नावाची नोंद रामकिशन धोंडीबा जमजाळ अशी दुरुस्त करण्यात यावी. करिता अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "नंदकिशोर ग्यानोबा चिंचोरे"
}
