{
  "village_code": "271500150203920000",
  "village_name": "सावरगाव पि",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:43:51Z",
  "surveys": [
    "940"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nरामराव धोंडीबा जमजाळ हे मौजे सावरगाव पिर येथील रहिवासी असून, त्यांची मौजे सावरगाव पिर येथील गट क्रमांक 940 मध्ये 1.40 हे.आर जमीन असून सदर गटाच्या 7/12 वर त्यांचा नावाची नोंद चुकून रामराव धोंडीबा अशी झालेली आहे त्याऐवजी त्यांचा नावाची नोंद आधारकार्ड प्रमाणे रामराव धोंडीबा जमजाळ अशी करण्यात यावी. करिता अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "नंदकिशोर ग्यानोबा चिंचोरे"
}
