{
  "village_code": "271500150203920000",
  "village_name": "सावरगाव पि",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:43:51Z",
  "surveys": [
    "1033",
    "1037"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनिलाबाई आनंदा पवळे राहणार गोणार ता. कंधार जि. नांदेड व शिवाजी माधवराव कबीर राहणार सावरगाव पिर यांची मौजे सावरगाव पिर येथे गट क्रमांक 1037 मध्ये 0.82 हे. आर व गट क्रमांक 1033 मध्ये 0.54 हे.आर सामाईक शेतजमीन असून,सदरील जमीनीवरील हक्क निलाबाई आनंदा पवळे यांनी त्यांचा भाऊ शिवाजी माधवराव कबीर यांना सोडून दिला आहे.\nकरिता अर्ज व हक्कसोडपत्र दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "नंदकिशोर ग्यानोबा चिंचोरे"
}
