{
  "village_code": "271500150203930000",
  "village_name": "लादगा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1090,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:39:27Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nसंमतीपत्रक : बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक श्री.उत्तम सटवा सोनटक्के रा.लादगा ता. मुखेड जि.नांदेड येथील रहिवासी असुन त्यांच्या नावे मौजे लादगा येथे जमीन आहे त्याचे गट क्र.१३६ असुन त्याचे क्षेत्र ०.२० हे.आर आहे. त्यांनी त्यांची जमीन आपल्या भावाला खालीलप्रमाणे संमतीपत्रक आधारे वाटुन दिली आहे व विनामोबदला आपला हक्कसोड दिला आहे. करीता खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली.\nअ.क्र...खातेदाराची नावे….........गट क्र………क्षेत्र\n१. प्रकाश सटवा सोनटक्के............१३६……....०.२० हे.आर\nलेखी अर्ज व 500 रु चे बॉन्ड क्र.DV ८५५९८९ रजिस्टर नोटरी क्र.२५२ दि.१५/१०/२०२६ दिलेवरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "मारोती शिवाजी कांबळे"
}
