{
  "village_code": "271500150203940000",
  "village_name": "हिप्परगा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:48:27Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nहोल्डींग एकत्र करणे:-\nबाजुला दर्शविलेल्या गटातील खातेदार संदेश श्रावण कांबळे यांचे नावे गट क्र 119,120 मध्ये जमीन आहे.गट क्र 119 वर खाते क्र 1307 संदेश श्रावण कांबळे.असे नाव असुन गट क्र 120 वर खाते क्र 3 संदेश श्रावण कांबळे . असे नाव असल्यामुळे दोन होल्डींग निघत आहेत.दोन्ही होल्डींग एकत्र करण्यात यावेत यासाठी अर्ज केल्यावरुन होल्डींग एकत्र करण्याची नोंद घेण्यात आली.\nकरीता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नागेश्वर एस.एस."
}
