{
  "village_code": "271500150203940000",
  "village_name": "हिप्परगा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1470,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:35:44Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : RCS.No.353/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nकोर्ट डिक्री:-\nबाजुला दर्शविलेल्या गटातील खातेदार अभिजित गोविंद शिकारे यांचे नावे गट क्र 195 क्षेत्र 0.83 हेआर जमीन आहे. दावा मिळकतीची ताबा देववीणे बाबत मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मुखेड येथे दिवाणी दावा क्र 353/2026 नुसार दावा दाखल केलेला होता. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मुखेड येथे दिवाणी दावा क्र 353/2026 ने खालीलप्रमाणे निर्णय दिला आहे.आईच्या नावे दिवाणी दावा क्र 353/2026 नुसार नोंद घेण्यात आली .\nगट क्र क्षेत्र\n1. सुमन गोविंद शिकारे (खाते क्र.1501) गट क्र 195 क्षेत्र 0.83 हेआर पैकी 0.83 हेआर\nवरीलप्रमाणे दिवाणी दावा क्र 353/2026 नुसार नोंद घेण्यात आली.\nकरीता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नागेश्वर एस.एस."
}
