{
  "village_code": "271500150203940000",
  "village_name": "हिप्परगा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:35:44Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nसंमतीपत्र:-\nबाजुला दर्शविलेल्या गटातील खातेदार शोभाबाई बाबुराव रघोजीवार यांचे नावे गट क्र 196 मध्ये जमीन आहे.वरील गटातील जमीन आपल्या मुलाच्या व नातीच्या नावे पंचासमक्ष झालेल्या कौटुंबिक वाटणीप्रमाणे संमतीने खालीलप्रमाणे नावे करुन दिली .\n........................………………......…………...........गट क्र……………….…क्षेत्र\n1. विनोद बाबुराव रघोजीवार (खाते क्र. 1499) गट क्र 196 क्षेत्र 1.00 हेआर पैकी 0.60 हेआर\n2.अक्षरा गजानन रघोजीवार (खाते क्र. 1500) गट क्र 196 क्षेत्र 1.00 हेआर पैकी 0.40 हेआर\nवरीलप्रमाणे नोटरीकृत संमतीपत्र क्र EU 823186 लेखी अर्ज सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.\nकरीता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नागेश्वर एस.एस."
}
