{
  "village_code": "271500150203940000",
  "village_name": "हिप्परगा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:35:44Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nआडनाव दुरुस्ती :-\nबाजूला दर्शविलेल्या गटातील खातेदार तुकाराम राचप्पा यांचे नावे गट क्र 134 मध्ये जमीन आहे.त्यांचे आधार कार्ड वरील नाव तुकाराम राचप्पा गायकवाड व ७/१२ वरील नाव तुकाराम राचप्पा यात तफावत असल्यामुळे बँक व इतर ठिकाणी व्यवहार करताना अडचण येत आहे त्यामुळे ७/१२ वर आडनाव टाकण्यात यावे यासाठी अर्ज, आधार कार्ड सादर केल्यावरून आडनाव टाकण्याची नोंद घेण्यात आली .\nकरिता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "नागेश्वर एस.एस."
}
