{
  "village_code": "271500150203950000",
  "village_name": "दापका राजा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2344,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:21:45Z",
  "surveys": [
    "330"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nसंमतीपत्र:-\nबाजुला दर्शविलेल्या गटातील खातेदार प्रल्हाद संभाजी वाडकर,संतुका संभाजी वाडकर,मंगलबाई बळवंत जोगदंड,निलाबाई आनंद मंगनाळे यांचे नावे गट क्र 330 मध्ये सामाईक जमीन आहे.वरील गटातील जमीन पंचासमक्ष झालेल्या कौटुंबिक वाटणीप्रमाणे संमतीने खालीलप्रमाणे नावे करुन घेतली .\n....................................................................गट क्र………………क्षेत्र\n1. प्रल्हाद संभाजी वाडकर (खाते क्र. 27488) गट क्र 330 क्षेत्र 0.75 हेआर पैकी 0.75 हेआर\n2. संतुका संभाजी वाडकर (खाते क्र. 27489) गट क्र 330 क्षेत्र 0.75 हेआर पैकी 0.75 हेआर\nवरीलप्रमाणे नोटरीकृत संमतीपत्र क्र EU 823026 लेखी अर्ज सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.\nकरीता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नागेश्वर एस.एस."
}
