{
  "village_code": "271500150203950000",
  "village_name": "दापका राजा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2345,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:21:45Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनाव दुरुस्ती :-\nबाजूला दर्शविलेल्या गटातील खातेदार जयराम ज्ञानोबा यांचे नावे गट क्र 182 मध्ये जमीन आहे.त्यांचे आधार कार्ड वरील नाव जयराम ग्यानोबा कऊटकर व ७/१२ वरील नाव जयराम ज्ञानोबा यात तफावत असल्यामुळे बँक व इतर ठिकाणी व्यवहार करताना अडचण येत आहे त्यामुळे ७/१२ वरील नावाची दुरुस्ती करावी यासाठी अर्ज,महाराष्ट्र शासनाचे राजपत्र ,आधार कार्ड सादर केल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली .\nकरिता सदरील नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "नागेश्वर एस.एस."
}
