{
  "village_code": "271500150203960000",
  "village_name": "कामजळगा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1908,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:08:42Z",
  "surveys": [
    "315",
    "395"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील मधील सामाईक खातेदार 1 गणपत किशन गवाले 2 जयवंत किशन गवाले 3 बालाजी किशन गवाले 4 मारोती किशन गवाले 5 शिवाजी किशन गवाले 6 संग्राम किशन गवाले 7 सिताराम किशन गवाले 8 सरूबाई मारोती घाटे 9 पिराबाई बाबु तोटरे रा कामजळगा येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे कामजळगा येथील गट क्र 315 मध्ये क्षेत्र 1.12 हे आर जमीन गट क्र 395 मध्ये क्षेत्र 0.45 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या भावास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 बालाजी किशन गवाले यांना गट क्र 315 मध्ये क्षेत्र 1.12 हे आर पैकी 0.56 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 395 मध्ये क्षेत्र 0.45 हे आर पैकी 0.22 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 शिवाजी किशन गवाले यांना गट क्र 315 मध्ये क्षेत्र 1.12 हे आर पैकी 0.56 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nगट क्र 395 मध्ये क्षेत्र 0.45 हे आर पैकी 0.23 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र DV 855727 वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय संभाजी वाघमारे"
}
