{
  "village_code": "271500150203960000",
  "village_name": "कामजळगा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:08:42Z",
  "surveys": [
    "113",
    "116",
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार श्याम धोंडीबा शिंदगे रा कामजळगा येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे कामजळगा येथील गट क्र 113 मध्ये क्षेत्र 0.95 हे आर गट क्र 116 मध्ये क्षेत्र 0.54 हे आर व गट क्र 130 मध्ये क्षेत्र 0.51 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वर शाम धोडीबा असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी श्याम धोंडीबा शिंदगे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय संभाजी वाघमारे"
}
