{
  "village_code": "271500150203960000",
  "village_name": "कामजळगा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1921,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:08:42Z",
  "surveys": [
    "248"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार चंद्रकांत किशनराव धनुरे रा कामजळगा येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे मौजे कामजळगा येथील गट क्र 248 मध्ये क्षेत्र 0.80 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर चंद्रकांत किशन असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी चंद्रकांत किशनराव धनुरे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय संभाजी वाघमारे"
}
