{
  "village_code": "271500150203970000",
  "village_name": "मंग्याळ",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:30:33Z",
  "surveys": [
    "309",
    "311",
    "312"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील मधील सामाईक खातेदार 1 धोंड्याबाई हाणमंत कोद्रे 2 संजय हाणमंतराव कोद्रे 3 संतोष हाणमंत कोद्रे 4 सुभाष हाणमंत कोद्रे 5 लक्ष्मीबाई किशन गवाले रा मंग्याळ येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मंग्याळ येथील गट क्र 309 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर गट क्र 311 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर गट क्र 312 मध्ये क्षेत्र 0.41 हे आर जमीन असून त्यांनी आपल्या मुलांस/भावास खालील प्रमाणे संमतीपत्र/हक्कासोडपत्र आधारे करून दिले आहे.\n1 संजय हानमंतराव कोद्रे यांना गट क्र 311 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n2 संतोष हणमंत कोद्रे यांना गट क्र 309 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\n3 सुभाष हाणमंत कोद्रे यांना गट क्र 312 मध्ये क्षेत्र 0.41 हे आर पूर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र/हक्कसोडपत्र 500/100 रु चे बॉंड क्र 60AB 307304 -DV 855352 वर नोटरी क्र 556 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद माजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय संभाजी वाघमारे"
}
