{
  "village_code": "271500150203970000",
  "village_name": "मंग्याळ",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:30:33Z",
  "surveys": [
    "280",
    "283"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार रामराव हाणमंत श्रीरामे रा मंग्याळ येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे मंग्याळ येथील गट क्र 280 मध्ये क्षेत्र 0.71 हे आर गट क्र 283 मध्ये क्षेत्र 0.69 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वार रामराव हणमंत असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी रामराव हाणमंत श्रीरामे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संजय संभाजी वाघमारे"
}
