{
  "village_code": "271500150204020000",
  "village_name": "आखरगा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1052,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:02:55Z",
  "surveys": [
    "230",
    "236",
    "243"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/09/2026\nअर्जदार बालाजी हुलप्पा श्रीरामे रा आखरगा येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे आखरगा येथील गट क्र 230 मध्ये क्षेत्र 0.22 हे आर गट क्र 236 मध्ये क्षेत्र 0.10 हे आर व गट क्र 243 मध्ये क्षेत्र 0.39 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर बालाजी हुलप्पा असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी बालाजी हुलप्पा श्रीरामे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती अर्ज केले आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्त्व सादर.",
  "talathi": "राहुलकुमार धोंडीबा सोनकांबळे"
}
