{
  "village_code": "271500150204070000",
  "village_name": "सलगरा (खु.)",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 810,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:42:51Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सदाशिव नरहरराव जोशी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सदाशिव किशनदेव जोशी ऐवजी सदाशिव नरहरराव जोशी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज दि. 01/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2643877 अन्वये सदाशिव किशनदेव जोशी ऐवजी सदाशिव नरहरराव जोशी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "MOHMED SARAFRAJ MOHMED SALIM MOHMED"
}
