{
  "village_code": "271500150204070000",
  "village_name": "सलगरा (खु.)",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 811,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:42:51Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार नागनाथ पिराजी सोनकांबळे रा सलगरा खु येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे सलगरा खु येथील गट क्र 164 मध्‍ये क्षेत्र 4.05 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर नागोराव पिराजी असे नाव पडले आहे करीता त्यायऐवजी नागनाथ पिराजी सोनकांबळे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली आहे.\nअर्जदार गंगाप्रसाद महिपती सोनकांबळे रा सलगरा खु येथील रहिवाशी असुन त्‍यांच्‍या नावे मौजे सलगरा खु येथील गट क्र 164 मध्‍ये क्षेत्र 1.51 हे आर जमीन असुन सदरील ७/१२ वर गंगाधर म्हैपती असे नाव पडले आहे करीता त्यायऐवजी गंगाप्रसाद महिपती सोनकांबळे असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली आहे.\nकरीता सदरील नोंद विनंती अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्‍यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "MOHMED SARAFRAJ MOHMED SALIM MOHMED"
}
