{
  "village_code": "271500150204070000",
  "village_name": "सलगरा (खु.)",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:42:51Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार श्रेयस सत्येंद्र देशमुख रा सलगरा खु येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौजे सलगरा खु येथील गट क्र 227 मध्ये सामाईक क्षेत्र 0.96 हे आर जमीन असून सदरील ७/१२ वर श्रेयश सत्येंद्र देशमुख असे नाव पडले आहे करिता त्यायऐवजी श्रेयस सत्येंद्र देशमुख असे आधार प्रमाणे नाव दुरुस्ती करून देण्याची विनंती केली आहे.\nकरीता वरील प्रमाणे 100 रु चे बॉंड वर नोटरी शपथपत्र व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "MOHMED SARAFRAJ MOHMED SALIM MOHMED"
}
