{
  "village_code": "271500150204100000",
  "village_name": "बावलगाव",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1839,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:57:39Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार नामदेव मारोती इबितदार रा धामनगाव येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे बावलगाव येथील गट क्र 249 मध्ये क्षेत्र 0.90 हे आर जमीन असुन त्यांनी आपल्या वडीलास खालील प्रमाणे संमतीपत्र आधारे करून दिले आहे.\n1 मारोती विठठल ईबितदार यांना गट क्र 249 मध्ये क्षेत्र 0.90 हे आर पैकी 0.20 हे आर जमीन यांच्या हिश्यास दिली आहे.\nकरिता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड क्र EU 823698 वर नोटरी क्र 389 व फेरफार अर्ज सादर केलेवरून सदरची नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमजत जब्बारखान पठाण"
}
