{
  "village_code": "271500150204120000",
  "village_name": "चांडोळा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:14:30Z",
  "surveys": [
    "430"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसंमतीपत्रक: बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक हैबती विठ्ठल सोनकांबळे रा. केरूर येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौजे चांडोळा येथे जमीन असुन त्याचा गट क्र. 430 असुन त्याचे क्षेत्र 0.40 आर असून ते संमतीपत्रक आधारे आपल्या मुलाला सुरज हैबती सोनकांबळे यांना खालील प्रमाणे करून दिली व हैबती विठ्ठल सोनकांबळे यांनी सदर गटावरील आपला हक्क कायमचा सोडला आहे. तरी सदर नोंद मंजुरीस्तव सविनय सादर.\nअ.क्र खातेदाराचे नाव ...............गट क्र...........क्षेत्र\n1. सुरज हैबती सोनकांबळे..........803................0.40 आर\nलेखी अर्ज व 100 रु चे बॉन्ड क्र. 83AB 077307 रजी. नोंदणी क्रं 208 , दि 07/10/2026 दिलेवरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरिस्तव सादर",
  "talathi": "मैड एस.एस."
}
