{
  "village_code": "271500150204120000",
  "village_name": "चांडोळा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:59:28Z",
  "surveys": [
    "480"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nहोल्डिंग एकत्र नोंद: बाजुस दर्शविलेल्या गटाचे मालक सुरेश धोंडीबा गायकवाड रा. चांडोळा यांची नावे मौ. चांडोळा येथे शेत जमीन असुन त्याचे गट क्र. 450 , 480 ( जुना फेरफार क्रं 166 , 2819 ) आहेत . तरी त्यांची होल्डींग वेगवेगळी निघत आहे, तरी त्यानी लेखी अर्ज दिलेवरुन त्यांची होल्डींग एकत्र करन्याबाबत नोंद घेन्यात आली. तरी सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मैड एस.एस."
}
