{
  "village_code": "271500150204130000",
  "village_name": "होकर्णा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:49:06Z",
  "surveys": [
    "319",
    "322",
    "325",
    "326"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nआडनाव नोंद करणे :– मौजे होकर्णा येथील खालील खातेदार यांच्या आडनावाची नोंद 7/12 वर नाही. ते सर्व एकाच कुटुंबातील सदस्य असून त्यांचे आडनाव उदगीरे असे असून इतर सर्व मूळ कागदपत्रावर आधारकार्ड, मतदानकार्ड व पॅनकार्डवर उदगीरे असे आडनाव आहे. त्यामुळे संबधित खातेदार यांचे आडनावाची नोंद 7/12 वर घेण्यात येत आहे.\n1] गोविंद मारोती उदगीरे मौजे होकर्णा गट क्रमांक 319 क्षेत्र 2.39 हे.आर व गट क्रमांक 326 क्षेत्र 1.01 हे.आर जमीन\n2) शोभाबाई गोविंद उदगीरे मौजे होकर्णा गट क्रमांक 322 क्षेत्र 1.11 हे.आर व गट क्रमांक 325 क्षेत्र 1.10 हे.आर जमीन\nवरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ANIL DINANATH SARGAR"
}
