{
  "village_code": "271500150204130000",
  "village_name": "होकर्णा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1528,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:49:06Z",
  "surveys": [
    "293"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nआडनाव नोंद करणे :– बाजुस दर्शविलेल्या गटातील मालक किशन मोतीराम गवते यांच्या नावे मौजे होकर्णा शिवारातील गट क्रंमांक 293 क्षेत्र 1.12 हे.आर जमीन असून 7/12 वर किशन मोतीराम असे नाव असून त्यांच्या आडनावाची नोंद नाही. त्यांचे आडनाव इतर सर्व मूळ कागदपत्रावर आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्डवर किशन मोतीराम गवते असे आहे. अर्जदाराने दिलेल्या शपथपत्रावरुण 7/12 ला त्यांचे आडनावाची किशन मोतीराम गवते अशी नोंद घेण्यात येत आहे.\nअनु क्र======नाव ======= गट क्रंमांक=== क्षेत्र\n1] किशन मोतीराम गवते ====293 ===== 1.12 हे.आर\nवरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ANIL DINANATH SARGAR"
}
