{
  "village_code": "271500150204130000",
  "village_name": "होकर्णा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:49:06Z",
  "surveys": [
    "141",
    "188",
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nआडनाव नोंद करणे :– मौजे होकर्णा येथील खालील खातेदार यांच्या आडनावाची नोंद 7/12 वर नाही. ते सर्व एकाच कुटुंबातील सदस्य असून त्यांचे आडनाव गवते असे असून इतर सर्व मूळ कागदपत्रावर आधारकार्ड, मतदानकार्ड व बँक पासबुकवर गवते असे आडनाव आहे. त्यामुळे संबधित खातेदार यांचे आडनावाची नोंद 7/12 वर घेण्यात येत आहे.\n1] कमलबाई यशवंत गवते मौजे होकर्णा गट क्रमांक 141 क्षेत्र 0.34 हे.आर जमीन\n2) गणेश यशवंतराव गवते मौजे होकर्णा गट क्रमांक 188 क्षेत्र 0.35 हे.आर व गट क्रमांक 54 क्षेत्र 0.48 हे.आर जमीन\nवरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ANIL DINANATH SARGAR"
}
