{
  "village_code": "271500150204130000",
  "village_name": "होकर्णा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1531,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:49:06Z",
  "surveys": [
    "47",
    "50",
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/वसुली/तगाई/कावी दिनांक :- 06/10/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\nबोजा कमी करणे :- माधव आनंदा माने यांच्या नावे मौजे होकर्णा गट क्रमांक 51 क्षेत्र 0.76 हे.आर, आनंदा मैसाजी यांच्या नावे मौजे होकर्णा गट क्रमांक 47 क्षेत्र 0.57 हे.आर व केशव आनंदराव माने यांच्या नावे मौजे होकर्णा गट क्रमांक 50 क्षेत्र 0.71 हे.आर जमीन असून 7/12 वर इतर हक्कातील म्हेसाजी इरबाच्या शेतावर तारण रु. 2000/- ओईल तगाई कर्ज घेतले आहे.किस्त आठ पडले आहे अशी बोजाची नोंद असून तो बोजा कमी करण्यासंदर्भात मा. तहसीलदार साहेब मुखेड यांचे आदेश जा.क्र.2026/वसुली/तगाई/कावी दिनांक :- 06/10/2026 नुसार संबधिताचे 7/12 वरील इतर हक्कातील ओईल तगाई चा बोजा कमी करण्यात येत आहे.",
  "talathi": "ANIL DINANATH SARGAR"
}
