{
  "village_code": "271500150204130000",
  "village_name": "होकर्णा",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T22:48:38Z",
  "surveys": [
    "286",
    "289",
    "292",
    "303"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nआडनाव नोंद करणे :– मौजे होकर्णा येथील खालील खातेदार यांच्या आडनावाची नोंद 7/12 वर नाही. ते सर्व एकाच कुटुंबातील सदस्य असून त्यांचे आडनाव गवते असे असून इतर सर्व मूळ कागदपत्रावर आधारकार्ड, मतदानकार्ड व पॅनकार्ड वर गवते असे आडनाव आहे. त्यामुळे संबधित खातेदार यांचे आडनावाची नोंद 7/12 वर घेण्यात येत आहे.\n1) बळवंत रामराव गवते मौजे होकर्णा गट क्रमांक 292 क्षेत्र 0.40 हे.आर व गट क्रमांक 303 क्षेत्र 1.26 हे.आर जमीन\n2) कमळबाई बळवंत गवते मौजे होकर्णा गट क्रमांक 289 क्षेत्र 1.27 हे.आर जमीन\n3) गंगाधर बळवंत गवते मौजे होकर्णा गट क्रमांक 286 क्षेत्र 0.84 हे.आर जमीन\nवरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ANIL DINANATH SARGAR"
}
