{
  "village_code": "271500150204150000",
  "village_name": "उमरदरी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2289,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:05:28Z",
  "surveys": [
    "89/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nनावदुरुस्ती नोंद :– बाजुस दर्शविलेल्या सर्व्हेमधील मालक बस्वराज नंदुकिशोर इंद्राळे यांच्या नावे मौजे उमरदरी शिवारातील सर्व्हे क्रंमांक 89/1 क्षेत्र 1.39 हे.आर जमीन असून 7/12 वर बस्वराज नंदुकुमार इंद्राळे असे नजरचुकीने पडले असून त्यांचे नाव इतर सर्व मूळ कागदपत्रावर पॅनकार्ड, मतदानकार्ड व आधारकार्डवर बस्वराज नंदुकिशोर इंद्राळे असे आहे. अर्जदाराने दिलेल्या शपथपत्रावरुण 7/12 ला त्यांचे नाव बस्वराज नंदुकिशोर इंद्राळे अशी नोंद घेण्यात येत आहे.\nअनु क्र======नाव ======= सर्व्हे क्रंमांक=== क्षेत्र\n1] बस्वराज नंदुकिशोर इंद्राळे ==== 89/1 ===== 1.39 हे.आर\nवरील प्रमाणे 100 रु.च्या बॉन्डवरील शपथपत्र,व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली.",
  "talathi": "ANIL DINANATH SARGAR"
}
