{
  "village_code": "271500150204150000",
  "village_name": "उमरदरी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2290,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:05:28Z",
  "surveys": [
    "27/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअ.पा.क शेरा कमी करणे :- बाजुस दर्शविलेल्या सर्व्हेमधील मालक अंबिका गजानन एकाळे अ.पा.क अरुणा गजानन एकाळे, एकनाथ गजानन एकाळे अ.पा.क अरुणा गजानन एकाळे, अरुणा गजानन एकाळे यांच्या नावे मौजे उमरदरी येथील जमीन सर्व्हे क्रं. 27/1 सामाईक क्षेत्र 2.27 हे.आर जमीन आहे. अंबिका गजानन एकाळे यांची जन्मतारीख शाळा सोडण्याचा दाखला व आधारकार्डवर जन्मतारीख 14/07/2008 आहे. तसेच एकनाथ गजानन एकाळे यांची जन्मतारीख शाळा सोडण्याचा दाखला व आधारकार्डवर जन्मतारीख 26/01/2006 आहे. त्यामुळे अंबिका गजानन एकाळे व एकनाथ गजानन एकाळे यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे. ते आजरोजी सज्ञान झालेले आहेत. अर्जदाराने दिलेल्या शपथपत्र, आधारकार्ड व शाळा सोडण्याचा दाखला वरुण अ.पा.क नोंद कमी करण्यात येत आहे.\nदिलेल्या 100 रूपायांच्या नोटरीकृत बॉन्डवर शपथपत्र, आधारकार्ड व शाळा सोडण्याचा दाखला वरुण फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ANIL DINANATH SARGAR"
}
