{
  "village_code": "271500150204150000",
  "village_name": "उमरदरी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2294,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:05:28Z",
  "surveys": [
    "22/B"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : R.C.S क्रं. 474/2026\nआदेश दिनांक : 10/09/2026\nकोर्ट डिक्री :\nबाजुस दर्शवलेल्‍या सर्व्हेमधील मालक पार्वतीबाई रामराव कांबळे, शांताबाई उत्तमराव धनशेट्टी यांच्या मालकीतील मौजे उमरदरी येथील जमीन सर्व्हे क्रं. 22/B क्षेत्र 0.11.00 हे.आर.चौ.मी. जमीन असुन सदर जमिनीचा वाद मा .दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर मुखेड यांचे आदेश R.C.S क्रं. 474/2026 ने चालू होता. सदर दाव्यात वादी 1) पार्वतीबाई रामराव कांबळे असुन प्रतिवादी 1) शांताबाई उत्तमराव धनशेट्टी यांच्यात वरील जमिनीच्या वादाची मा .दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर मुखेड येथे समेट खालील तपशीलाप्रमाणे झाली.\n1) पार्वतीबाई रामराव कांबळे यांना सर्व्हे क्रमांक 22/B मधील क्षेत्र 0.0550 हे.आर.चौ.मी. समेटप्रमाणे दिली आहे.\n2) शांताबाई उत्तमराव धनशेट्टी यांना सर्व्हे क्रमांक 22/B मधील क्षेत्र 0.0550 हे.आर.चौ.मी. समेटप्रमाणे दिली आहे.\nप्राप्त कोर्ट डिक्री, लेखी अर्ज सादर केलेवरून नोंद घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ANIL DINANATH SARGAR"
}
