{
  "village_code": "271500150204150000",
  "village_name": "उमरदरी",
  "taluka_name": "मुखेड",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2295,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:05:28Z",
  "surveys": [
    "66/B"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nहक्कसोडपत्र :-\nबाजुस दर्शवलेल्या सर्व्हेमधील सामाईक मालक विमलबाई भानुदास देवधर , गौतम भानुदास देवधर, शेषाबाई मिथुन सोनकांबळे, उत्तम भानुदास देवधर, नितिन भानुदास देवधर, अंजली कपिल सोमुरे, त्रिशीला सदाशिव कुर्हे यांच्या नांवे मौजे उमरदरी येथील जमीन सर्व्हे क्रमांक 66/B सामाईक क्षेत्र 0.60 हे.आर जमीन असुन त्यात आई विमलबाई भानुदास देवधर व भाऊ उत्तम भानुदास देवधर व नितिन भानुदास देवधर तसेच बहीणी शेषाबाई मिथुन सोनकांबळे, अंजली कपिल सोमुरे व त्रिशीला सदाशिव कुर्हे यांनी आपला हिस्सा गौतम भानुदास देवधर यांच्या नावे करण्यास हक्कसोडपत्र करून दिले आहे.\nअनु क्र=======नाव===== सर्व्हे क्रमांक=== क्षेत्र\n1) गौतम भानुदास देवधर =====66/B ===0.60 हे.आर\nवरील प्रमाणे 500 रुपयांच्या रजिस्टर नोटरीकृत बॉन्डरवर हक्कसोडपत्र व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्या्त आली.",
  "talathi": "ANIL DINANATH SARGAR"
}
